आज दिनांक 7 जानेवारी 2026 वार बुधवार रोजी रात्री 8 वाजता भोकरदन तालुक्यातील शिपोरा बाजार येथे बैलगाडा शंकरपटामध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्यांची पारितोषिक वाटप करण्यात आले असून यामध्ये आंबेवाडी येथील ओमकार खेडेकर यांच्या बैल जोडीने यात प्रथम क्रमांक पटकावला असून यावेळी आयोजकांच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे, यावेळी परिसरातील शेतकरी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.