गोंदिया: परसवाडा येथे रेती चोरीवर कारवाई, 6 लाख 5 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त; दवनीवाडा पोलिसात गुन्हा दाखल
Gondiya, Gondia | Jun 20, 2025
दि.19 साडेसहा वाजेच्या दरम्यान परसवाडा येथे फिर्यादी हे आपल्या पोलीस स्टाफ सह परिसरात पेट्रोलिंग करीत असता आरोपी कार्तिक...