शेवगाव: शेवगाव येथे" रास्ता रोको" आंदोलन, दोषीवर कारवाई ची मागणी...!
शेवगावात येथे 'रास्ता रोको' आंदोलन; दोषींवर कारवाईची मागणी. सोनई (ता. नेवासा) येथे झालेल्या खुनी हल्ल्याच्या तसेच शेवगाव तालुक्यातील थाटे वाडगाव येथील ससाणे कुटुंबावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शेवगाव येथे समस्त दलित समाजाच्या वतीने शहरातील क्रांती चौक येथे 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले.