कल्याण: ६ फूटांपेक्षा कमी उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करा, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे
Kalyan, Thane | Aug 28, 2025
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी एक पाऊल पुढे म्हणून कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी आज दिनांक २८ ऑगस्ट रोजी रात्री...