सांगोला: भटक्या विमुक्त समूहाला गाव गाड्यांच्या मुख्य प्रवाहात आणावे- तहसील कार्यालयात बहुजन समाज क्रांतीचे नेते बापूसाहेब ठोकळे
Sangole, Solapur | Sep 2, 2025
भटक्या विमुक्त समूहाच्या सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक विकासासाठी सांगोला तहसील कार्यालय या ठिकाणी चर्चा सत्र आयोजित केले...