कणकवली: चहामधून गुंगीचे औषध देऊन महिलेकडील मंगळसूत्र, अंगठी लंपास : कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Kankavli, Sindhudurg | Aug 16, 2025
तळेरे ते रत्नागिरी बस प्रवासामध्ये एका अज्ञात व्यक्तीने महिलेला चहा दिला. त्यात गुंगी आणणारे औषध असल्याने त्या...