धुळे: स्थानिक गुन्हे शाखेची नगाव बारी भागात धडक कारवाई: ११ हजारांचा गुंगीकारक कफ सिरप साठा जप्त, तरुण अटकेत
Dhule, Dhule | Aug 17, 2025
धुळे शहरातील देवपूर नगाव बारी परिसरात १६ ऑगस्ट रोजी रात्री एलसीबीने धडक कारवाई करून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपचा...