गोंदिया: पंवार बोर्डीग येथे पंवार समाज प्रगतिशील मंचद्वारे
ओबीसी समाजाच्या हक्क,अधिकार व न्यायप्राप्तीसाठी एकजुट होण्याचे आवाहन
Gondiya, Gondia | Sep 20, 2025 आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:00 वाजेच्या दरम्यान पवार बोर्डिंग येथे पवार समाज प्रगतिशील मंचद्वारे ओबीसी समाजाच्या हक्कासाठी अधिकारासाठी व न्यायप्राप्तीसाठी संपूर्ण समाजाने एकजूट व्हावे असे आवाहन करण्यात आले. दिनांक 21 सप्टेंबर रोजी गोंदिया शहरात भव्य ओबीसी मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मोर्चात सर्व समाज बांधवांनी येणाऱ्या भावी पिढीच्या भविष्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.