अंबड: "जिल्हास्तरीय अविष्कार-2025 स्पर्धेत मत्स्योदरी महाविद्यालय अंबडचे यश
Ambad, Jalna | Sep 14, 2025 "जिल्हास्तरीय अविष्कार-2025 स्पर्धेत मत्स्योदरी महाविद्यालयाचे यश" अंबड (बातमीदार) डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व लालबहादूर शास्त्री वरिष्ठ महाविद्यालय परतुर जिल्हा जालना यांच्या संयुक्त विद्याम्याने आयोजित अविष्कार 2025 स्पर्धा दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी येथे संपन्न झाली. या स्पर्धेत मत्स्योदरी महाविद्यालयाने एकूण तीन विभागात पारितोषिके पटकावली. प्युअर सायन्स विभागातून कुमारी भारती कैलास पिराणे हिने प्युअर सायन्स मधून तर कुमारी सानिया बागवान हिने हुम