येवला: तळवाडे येथे शिवीगाळ का करतो याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
Yevla, Nashik | Aug 31, 2025
येवला तालुक्यातील तळवाडे येथे शिवीगाळ का केली या कारणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या संतोष पगारे याला राजू पगारे यांनी...