कळंब: धुळे-सोलापूर महामार्गावर तेरखेडा येथील पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, येरमाळा पोलिसांत गुन्हा
Kalamb, Dharavshiv | May 4, 2025
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तेरखेडा येथील पेट्रोल पंप जवळ भवानी हॉटेल समोरून पायी जात असताना नितीन रमेश जगताप वय...