नरखेड: पिपळदरा मार्गावर दोन दुचाकींची आमोरासमोर धडक ; महावितरण चे लाईनमन गंभीर जखमी
Narkhed, Nagpur | Nov 30, 2025 नरखेड तालुक्यातील पिपळदरा मार्गावर दोन दुचाकीची अमोरासमोर धडक झाली. यामध्ये महावितरणचे दोन लाईनमेन गंभीर जखमी झाले आहे. जखमींमध्ये विशाल बाणाईत व गणेश सातपुते यांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने शासकीय रुग्णालय नागपूर येथे रेफर करण्यात आले. स्थानीय पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे