शिरपूर: नवीन घरासाठी 10 लाखाची मागणी करीत विवाहितेचा सासरी कुपखेडा येथे छळ,पतीसह 9 जणांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
Shirpur, Dhule | Nov 6, 2025 शिरपूर शहरातील मौलाना आझाद चौक येथील माहेर असलेल्या 26 वर्षीय विवाहितेचा नवीन घर घेण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी करीत सासरी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याच्या संशयावरून सटाणा तालुक्यातील कुपखेडा येथील विवाहितेच्या पतीसह 9 जणांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात 6 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी साडे वाजेच्या सुमारास विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.