धुळे: नंदाळे मुकटीत चोरट्यांचा धुमाकूळ, शेतकऱ्याच्या घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास
Dhule, Dhule | Sep 12, 2025
धुळे तालुक्यातील नंदाळे मुकटी गावात चोरट्यांनी एकाच रात्रीत धुमाकूळ घालत एका शेतकऱ्याच्या घरासह मंदिरालाही लक्ष्य केले....