सिंदेवाही: लोणखैरी गावातील कपडे धुणार्या बायांना तलावाजवळ दिसला मोठा अजगर साप .स्वाब संस्थेच्या पथकाने अजगराला पकडून दिले जिवणदान
शिंदेवाहि तालुक्यातील लोणखैरी गावाजवळील तलावाजवळ अंदाजे सात ते आठ फूट मोठा अजगर सापाला आज स्वार्ब संस्थेच्या व वनविभागाच्या पथकाने सुरक्षित पकडून जंगलमुक्त केले आहे तलाव जवळ कपडे धुवायला गेलेल्या महिलांना हा अजगर साप दिसून आला त्यांनी सदर घटनेची माहिती तात्काळ वन विभागाला दिल्ली