रेणापूर: रेणापूरकरांना दिपावली भेट; आ. कराड यांच्या प्रयत्नातूनविविध रस्ते व नालीबांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर
Renapur, Latur | Oct 21, 2025 रेणापूरकरांना दिपावली भेट; भाजपा नेते आ. कराड यांच्या प्रयत्नातून विविध रस्ते आणि नाली बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर रेणापूर येथील विविध विकास कामासाठी गेल्या आठवड्यात पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. दिपावलीच्या निमित्ताने भाजपाचे नेते आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून रेणापुर शहरातील विविध सिमेंट रस्ते आणि नाली बांधकामासाठी आणखी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे