राजूरा: वरुन ते विरुर मार्गावरील नाल्याला पूर ,
पोलीसांची धाडसी बचाव मोहिम; विद्यार्थ्यांना त्याचे गावी सुखरूप पोहचविले
Rajura, Chandrapur | Jul 24, 2025
जिल्हयातील धरणे, नदी, नाले यांना पुर येवुन अनेक मार्गावरील पुलावरुन पाणी वाहत असतांना काल दि २३ जुलै ला ६.३० वाजता...