मोर्शी: श्रीकृष्ण पेठेतील ताडबाबा मंदिरातून चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; मोर्शी पोलिसांनी केली अटक
Morshi, Amravati | Jul 19, 2025
मोर्शी शहरातील श्रीकृष्ण पेठ येथे असलेल्या ताडबाबा मंदिरातील, पितळेचे साहित्य चोरून नेणाऱ्या चोरट्याला, बुरशी पोलिसांनी...