पीएम श्री योजनेत भ्रष्टाचार केल्याचे आरोप असलेल्या प्राचार्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीला घेऊन स्थानिक शहिद जाम्या तिम्या जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज दिनांक 30 डिसेंबर रोजी महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वारासमोरच ठिय्या आंदोलन करून महाविद्यालय व जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात एल्गार केला या घटनेमुळे संपूर्ण गोरेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांचे आं