Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

सेलू: बोर जलाशयाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ; धरणाच्या ५ गेटमधून नदीपात्रात ७७.७८ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग

Seloo, Wardha | Sep 16, 2025
बोर धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता पाणी पातळी ३२९.९३० मीटर इतकी झाली असून, साठा ९५.०९ टक्क्यांवर पोहोचला आहे. सततच्या पावसाने वाढलेल्या येव्यामुळे धरण प्रशासनाने आज ता. १६ सप्टेंबर मंगळवारला रात्री ९ वाजता धरणाचे ५ दरवाजे प्रत्येकी २० सें.मी. ने उघडून ७७.७८ क्युमेक्स पाणी बोर नदी पात्रात सोडले आहे.

MORE NEWS