कलमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाला रस्त्यावरील मोकाट कुत्रे व जनावरे यांना आवर घालण्यास मोठे अपयश आल्याने आज दि .1 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोकाट कुत्रे पकडून येथील आदर्श समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयात सोडून देऊन एक अनोखे आंदोलन केले आहे .