दिंडोरी: दिंडोरी शहरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिंडोरी एमएसइबी कार्यालयात जाऊन दिले निवेदन
Dindori, Nashik | Sep 2, 2025
दिंडोरी शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने...