पंढरपूर: गणेशोत्सवा दरम्यान डीजेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई : आयपीएस अधिकारी प्रशांत डगळे
Pandharpur, Solapur | Aug 23, 2025
गणेश उत्सवा दरम्यान डीजेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पंढरपूरचे नूतन आयपीएस अधिकारी...