पंढरपूर: ज्येष्ठ नागरिकांना महिना 7 हजार रुपये देण्यात यावेत, नामदेव महाराज पायरी येथे अर्धक्रांती जीवनगौरव अभियानांतर्गत मागणी
Pandharpur, Solapur | Sep 9, 2025
ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी राबविण्यात आलेल्या अर्थक्रांती जीवन गौरव अभियानाला आज अर्थक्रांती साक्षरता मोहिमेचा...