कळमनूरी: श्री विसर्जन व ईद-ए-मिलाद एकाच दिवशी येत असल्याने शहरातील मुस्लिम बांधवांनी चार दिवस जुलूस पुढे ढकलण्याचा घेतला निर्णय
Kalamnuri, Hingoli | Aug 28, 2025
यावर्षी श्री गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्याने कळमनुरी पोलिसांच्या विनंतीवरून शहरातील...