सांगोला: स्व.गणपतराव देशमुख यांच्या जयंती,पुण्यतिथी कार्यक्रमांनिमित्त महाआरोग्य शिबिर;आ.बाबासाहेब देशमुख यांचा निवासस्थानी संवाद
Sangole, Solapur | Aug 7, 2025
सांगोल्यातून ५५ वेळा प्रतिनिधित्व केलेले स्व.गणपतराव देशमुख यांच्या जयंती आणि पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त 8 ऑगस्ट रोजी...