कळमेश्वर: तहसील कार्यालय कळमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महा समाधान शिबिराचे आयोजन,आमदार यांची उपस्थिती
तहसील कार्यालय कळमेश्वर येथे आज शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता राजस्व शिबिराचे आयोजन करण्यात आले. आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध शासकीय योजना तक्रारी व समस्यांची निराकरण एकाच ठिकाणी करण्यात आले