आज सोमवार 29 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता माध्यमंशी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास यांनी माहिती दिली की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी संदर्भात महाविकास आघाडी संदर्भात युतीच्या अनुषंगाने चर्चा सुरू असून लवकरच यावरती मार्ग निघून युती होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सदरील माहिती आज रोजी माध्यमांशी बोलताना सदरील माहिती दिली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.