आर्वी: दुचाकी चोरटा पोलिसांनी केला जेरबंद.. दुचाकी जप्त अशोक नगर येथून दुचाकी केली होती लंपास...
Arvi, Wardha | Sep 30, 2025 अशोक नगर येथून दुचाकी चोरून नेणारे आरोपीस पोलिसांनी अमरावतीतून अटक केली आहे चंद्रमोहन उर्फ हरी ओम भिमराव सावरकर वय 42 वर्ष राहणार धनोडी नांदपूर तालुका आर्वी असे अटकेतील आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी आज सकाळी नऊ वाजता दिली आहे... ही कार्यवाही डी वाय एस पी चंद्रशेखर ढोले ठाणेदार सतीश डेहणकर यांच्या मार्गदर्शनात अमर हजारे अंकुश निचत अमोल कोरडे भूषण इखार सुरज रिठे यांनी केली