शनिवार दि. 31 जानेवारीला मध्यरात्री गस्त घालताना रामटेक पोलिसांच्या पथकाने खिंडसी पुलासमोर तुमसर कडून रामटेक मार्गे कामठी, नागपूर कडे जाणारी कार क्र. एम एच 31 सी पी 6511 ला थांबवून तपास केला असता त्यात 5 पशु यात 2 गाई व 3 कालवडी निर्दयतेने बांधून आढळल्याने रामटेक पोलिसांनी कार चालक आरोपी शेख राशीद शेख जावेद,वय 55 रा कामठी यास 3 लाख 50 हजार रु. मुद्देमाल सह अटक केली आहे.