चिमूर: मॉर्डन अंगणवाडी चे स्लॅब चे काम गावकऱ्यांनी पाडले बंद पुयारदंड येथील
चिमूर पुयारदंड ते चालू असलेले मॉर्डन अंगणवाडीच्या स्लॅब चे काम निकृष्ट दर्जेचे रेती व माती मिश्रित गिट्टी ठेकेदाराने वापरल्या कारणाने गावातील युवकांनी थांबवल्यांच्या घटना 12 ऑक्टोबर रोज रविवारला दुपारी एक वर्षाच्या दरम्यान माहिती प्राप्त झाली ठेकेदारांकडून सुरू असलेले काम निकृष्ट आहेत सदर या बांधकामाची पाहणी येथील सरपंच व उपसरपंच सदस्य यांनी केली असता हे काम तात्काळ बंद करण्याचे सांगितले