यातील मृतक महिला वय 39 वर्षे रा.महारीटोला ता. सालेकसा हिची अचानक प्रकृती खराब झाल्याने ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे दिनांक १२ डिसेंबर रोजी 6 वाजता ते 7 वाजेच्या दरम्यान उपचाराकरिता घेऊन आले असता मा.वैद्यकीय अधिकारी ग्रा. रु. सालेकसा यांनी मृतक हिला पुढील उपचार कामी केटीएस दवाखाना गोंदिया येथे रेफर केल्याने मृतक हिला खाजगी एम्बुलेंस नी केटीएस दवाखाना गोंदिया येथे घेऊन जात असताना कावराबांध जवळ मृतक हिचे हालचाल बंद झाल्याने तिला मा वैद्यकीय अधिकारी ग्रा.रु.आमगाव यांनी मृतकला तपासून मृत