जालना: सामाजिक कार्यकर्ते सुधाकर निकाळजे निकाळजे वाघुळ सर्कलच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात.
Jalna, Jalna | Nov 1, 2025 आज दिनांक 1 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार सामाजिक कार्यकर्ते सुधाकर भाई निकाळजे वाघरूळ सर्कल मधून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून नावाची जोरदार चर्चा सुरू आहे सुधाकर निकाळजे यांच्या तकरीवरून जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना 10 लाख रूपये घेताना रंगेहात पकडण्यात आली आहे ही चर्चा महाराष्ट्रभर गाजली आहे जालना शहराला भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सुधाकर निकाळजे यांनी आयुक्त संतोष खांडेकर यांची तक्रार अँटिकरप्शन कडे दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आ