मिरज: आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने उमदी पोलीस ठाणे हद्दीतील गोटू ऊर्फ प्रसन्न कळ्ळी टोळी हद्दपार, पोलीस अधीक्षकांची कारवाई
Miraj, Sangli | Aug 23, 2025
उमदी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार गोटु ऊर्फ प्रसन्न कळ्ळी टोळीस मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सांगली व...