धुळे: AI चा गैरवापर करून मुख्यमंत्र्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल प्रकरणी, आमदारांच्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांत गुन्हा
Dhule, Dhule | Aug 30, 2025
एआयचा गैरवापर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पत्नी अमृता फडणवीस यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून इंस्टाग्रामवर...