जाफराबाद: गोंधनखेडा येथे साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आले जलपूजन
Jafferabad, Jalna | Aug 8, 2025
आज दिनांक 8 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजता जाफराबाद तालुक्यातील गोंदनखेडा येथे गावाला पाणीपुरवठा करणारे...