धुळे: सौंदाणे गावा जवळील रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत सेंट्रिंग कामगाराचा मृत्यू मोहाडी पोलीसात
Dhule, Dhule | Nov 29, 2025 धुळे सौंदाणे गावा जवळील रस्त्यावर अज्ञात वाहनाने पाठीमागून दुचाकीने दिलेल्या धडकेत सेंट्रिंग कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सदर मयताचे नाव कैलास दगडु पाटील वय 49 व्यवसाय सेंट्रिंग काम राहणार सौंदाणे तालुका जिल्हा धुळे.हल्ली मुक्काम सानिया कंदील गोकुळ धाम सोसायटी प्लॉट नं.52 सुरत अशी माहिती 29 नोव्हेंबर शनिवारी सायंकाळी पाच वाजून 52 मिनिटांच्या दरम्यान मोहाडी पोलिसांनी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा सौंदाणे गावा जवळील रस्त्यावर 13 नोव्हेंबर सायंकाळी साडेसहा वाजेच्या