धरणगाव: गैर-आदिवासींना 'एसटी' प्रवर्गात समावेश नको: लोक संघर्ष मोर्चाची आक्रमक मागणी, धरणगाव तहसीलदारांना निवेदन
Dharangaon, Jalgaon | Sep 10, 2025
काही गैर-आदिवासी समाजातील जातींना अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करू नये, या मागणीसाठी लोक संघर्ष मोर्चाने...