श्रीरामपूर: आमच्या मोहल्यात यायचे नाही म्हणत जीवे मारण्याची धमकी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आमच्या मोहल्यात यायचे नाही म्हणत जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणे सागर रोकडे याच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एका जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे.