जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी साजरा केला जल्लोष...फटाके फोडून आणि पेढे वाटून व्यापाऱ्यांचा जल्लोष साजरा
Jalna, Jalna | Sep 3, 2025
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले यांच्या नेतृत्वात जल्लोष साजरा केलाय....