सिन्नर: सिन्नर-पुणे रोडवरील पळसे टोल नाक्यावर : २. २६ कोटींचा विदेशी मद्यसाठा जप्त
Sinnar, Nashik | Oct 3, 2025 सिन्नर-पुणे रोडवरील पळसे टोल नाक्यावर एका दहा चाकी ट्रकची तपासणी केली असता, गोव्याहून आणलेला २.२६ कोटी रुपयांचा विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला