कारंजा: कारंजा परिसरातील दोन अवैध दारू विक्रेते दोन वर्षासाठी हद्दपार.... अनेक गुन्हे दाखल प्रतिबंधात्मक कारवाई
Karanja, Wardha | Sep 8, 2025
दोन अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करून त्यांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आल्याची माहिती कारंजा पोलिसांनी आज दिली आहे...