नेर: शहरातील दि इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाची नेटबॉल खेळाच्या स्पर्धेत राज्यस्तरावर झेप
Ner, Yavatmal | Oct 20, 2025 क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत विभागीय क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद द्वारा गणेशदास राठी विद्यालय अमरावती येथे 19 वर्षीय मुलांच्या गटातील विभागीय नेटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत नेर शहरातील...