आर्वी: लोअर वर्धा धरणाचे 15 दारे 30 सेंमी ने उघडली 414.74 घनमीसे पाण्याचा विसर्ग रात्री 8 वाजल्यापासून वर्धा नदी पात्रात सुरु
Arvi, Wardha | Sep 15, 2025 सुरू असलेल्या पावसामुळे आर्वी तालुक्यातील लोअर वर्धा धरणात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात वाढला त्यामुळे आज रात्री आठ वाजल्यापासून 15 दारातून 30 सेंटिमीटरने 414.74 घनमीसे पाण्याचा विसर्ग वर्धा नदी पात्रात सुरू करण्यात आला आहे.. वर्धा नदीकाठच्या गावांना सतरकतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती उपविभागीय अभियंता लोअर वर्धा प्रकल्प उपविभाग क्रमांक दोन धनोडी पवन पांढरे यांनी दिली आहे..