माण: म्हसवड येथे पेट्रोल पंपासमोर ट्रकने दुचाकीला दिली धडक दुचाकी चालकाचा मृत्यू म्हसवड पोलीस ठाण्यात नोंद
Man, Satara | Aug 12, 2025
म्हसवड ते पंढरपूर रस्त्यावर असलेल्या नायरा पेट्रोल पंपात पेट्रोल भरुन ओंकार खांडेकर वय १९ रा. लोणार खडकी, ता. माण हा...