भोकरदन: लतीफपुर येथे शेतकरी व गावकऱ्यांशी मा.कें. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी साधला संवाद
आज दिनांक 22 ऑक्टोंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन तालुक्यातील लतिफपुर येथे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी शेतकरी व गावकरी यांच्याशी संवाद साधला आहे, रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खत बी बियाणे तुटवडा निर्माण होऊ देऊ नये अशी मागणी करत या शेतकऱ्यांनी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या शी संवाद साधला आहे.