उत्तर सोलापूर: सोलापूर- हैदराबाद महामार्गावरील बोरामणी जवळ एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात: 16 प्रवासी गंभीर जखमी...
Solapur North, Solapur | Sep 3, 2025
एसटी बसने चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करताना ट्रकला पाठीमागून धडकल्याने भीषण अपघात घडला. हा अपघात बुधवारी दुपारी 12...