चंद्रपूर: भद्रावती ऑर्डनस र्फॅक्टरी परिसरात बिबट्याने गाईवर केला हल्ला व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे हले दिवसेंदिवस वाढत चालले आहे कधी मानव हल्ला तर कधी प्राण्यांवर हल्ले यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे भर दिवसा अशा वाघांच्या हल्यामुळे जिल्हा वाघाच्या दहशतीत वावरत आहे नुकताच भद्रावती शहरातील फॅक्टरी परिसरात एका बिबट्याने गाईवर हल्ला केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे