मावळ: पूरग्रस्तांसाठी तळेगाव दाभाडे येथील डॉ लीना कवितके यांचा मदतीचा हात
Mawal, Pune | Sep 29, 2025 मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने गंभीर स्वरूप धारण केले आहे. अशा संकटाच्या क्षणी मदतीसाठी धावून जाण्याचे कार्य तळेगाव दाभाडे येथे वास्तव्यास असणाऱ्या डॉ लीना नारायण कवितके आणि इनरव्हिल क्लब हाती घेतले आहे.