मुंबई: ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआची शक्ती वाढली तर आम्हाला आनंदच आहे”शरद पवार
Mumbai, Mumbai City | Sep 18, 2025
उद्धव ठकारे आणि राज ठाकरे महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येत आहेत. या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, “आमची चर्चा झालेली नाही. मी मुंबईत नाहीय. आम्ही बसून याचा निर्णय घेऊ. निर्णय़ घेऊ तो सगळीकडे सारखा असेलच असं नाही. विधानसभेला एकत्र गेलो, तसं सगळीकडे एकत्र जाऊ असं वाटत नाही. ते एकत्र आले, मविआची शक्ती वाढली तर आम्हाला आनंदच आहे”